1
स्तोत्र. 144:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो, जो माझ्या हाताला युद्ध करण्यास; आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 144:1
2
स्तोत्र. 144:15
ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत; ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 144:15
3
स्तोत्र. 144:2
तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 144:2
4
स्तोत्र. 144:3
हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा?
एक्सप्लोर करा स्तोत्र. 144:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ