1
स्तोत्र. 111:10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 111:10
2
स्तोत्र. 111:1
परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 111:1
3
स्तोत्र. 111:2
परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 111:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ