1
स्तोत्र. 10:17-18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे. पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 10:17-18
2
स्तोत्र. 10:14
तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 10:14
3
स्तोत्र. 10:1
हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस?
एक्सप्लोर करा स्तोत्र. 10:1
4
स्तोत्र. 10:12
हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 10:12