1
यश. 17:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
दिमिष्काविषयीची घोषणा. पाहा, दिमिष्क हे एक नगर म्हणून राहणार नाही; ते नासाडीचा ढीग होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा यश. 17:1
2
यश. 17:3
एफ्राइमापासून तटबंदीची नगरे नाहीशी होतील. दिमिष्कापासून त्याचे राज्य आणि अरामाचा अवशेष ही नाहीसे होतील, ही इस्राएल लोकांच्या गौरवासारखी होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
एक्सप्लोर करा यश. 17:3
3
यश. 17:4
त्या दिवसात असे होईल की, याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्ट देह सडपातळ होईल.
एक्सप्लोर करा यश. 17:4
4
यश. 17:2
अरोएराची नगरे पूर्ण सोडून जातील. ती कळपासाठी पहुडण्याची जागा होईल आणि त्यांना कोणी घाबरवणार नाही.
एक्सप्लोर करा यश. 17:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ