1
यश. 14:12
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस! ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे!
तुलना करा
एक्सप्लोर करा यश. 14:12
2
यश. 14:13
जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढेन, देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन करीन, आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीच्या पर्वतावर बसेन.
एक्सप्लोर करा यश. 14:13
3
यश. 14:14
मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.’
एक्सप्लोर करा यश. 14:14
4
यश. 14:15
तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे.
एक्सप्लोर करा यश. 14:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ