1
होशे. 14:9
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 14:9
2
होशे. 14:2
कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.
एक्सप्लोर करा होशे. 14:2
3
होशे. 14:4
ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे.
एक्सप्लोर करा होशे. 14:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ