1
आमो. 3:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकतील काय?
तुलना करा
एक्सप्लोर करा आमो. 3:3
2
आमो. 3:7
खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून, प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.
एक्सप्लोर करा आमो. 3:7