1
प्रेषि. 19:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रेषि. 19:6
2
प्रेषि. 19:11-12
देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.
एक्सप्लोर करा प्रेषि. 19:11-12
3
प्रेषि. 19:15
परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?”
एक्सप्लोर करा प्रेषि. 19:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ