1
1 शमु. 21:12-13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला. मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि तो कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारू लागला व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 शमु. 21:12-13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ