← योजना
योहान 16:13शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती

स्वर्गातील आवाज: रोजच्या जीवनात देवाला ऐकणे
5 दिवस
देव आजही जिवंत आहे आणि त्याचे कार्य चालू आहे आणि तो आपल्या प्रत्येक मुलाशी प्रत्यक्ष बोलतो. पण काहीवेळा त्याला पाहणे आणि ऐकणे कठीण होऊ शकते. नैरोबीच्या झोपडपट्ट्यांमध्ये देवाचा आवाज समजून घेण्याच्या एका माणसाच्या प्रवासाची कहाणी पहा, तुम्हाला त्यामधून त्याचे ऐकणे आणि त्याचे अनुसरण करणे कसे असते ते शिकायला मिळेल.