← योजना
उत्पत्ती 3:1शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती

पेंटेकॉस्ट: - पवित्र आत्म्याच्या कृपादानाचा उत्सव साजरा करणे
7 दिवस
पवित्र आत्म्याबद्दल बोलतांना येशूने असे म्हटले की तो पृथ्वी सोडून गेल्यानंतर जो येणार आहे तो पवित्र आत्मा होय. ही बायबल योजना वाचकांना पवित्र आत्म्याचे व्यक्तिमत्व आणि कार्य समजून घेण्यात मदत करण्यासाठी लिहिण्यात आली आहे. अशी आशा आहे की ते त्यांच्या बाकीच्या जीवनात पवित्र आत्म्यास भेटण्यात आणि त्याच्यासोबत वाटचाल करीत असतांना अत्यंत आनंदी होतील.