1
रोमकरांस 7:25
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात. मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात मी पापाच्या नियमाचा दास आहे.
Харьцуулах
रोमकरांस 7:25 г судлах
2
रोमकरांस 7:18
माझ्या देहस्वभावा मध्ये काहीच चांगले वसत नाही. वास्तविक जे चांगले ते करण्याची मला इच्छा असते पण मला ते करता येत नाही.
रोमकरांस 7:18 г судлах
3
रोमकरांस 7:19
चांगले करावे असे मला वाटते, पण मी ते करीत नाही, परंतु वाईट जे मला करावेसे वाटत नाही ते मी करीत राहतो.
रोमकरांस 7:19 г судлах
4
रोमकरांस 7:20
आता जे मला करावयास नको असते, तेच मी करतो, ते मी नाही तर जे पाप माझ्यामध्ये वसते ते करते.
रोमकरांस 7:20 г судлах
5
रोमकरांस 7:21-22
योग्य ते करावे, असे मला वाटते, पण वाईट माझ्या अगदी जवळच असते, हा नियम कार्यरत आहे असे मला आढळते. परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो.
रोमकरांस 7:21-22 г судлах
6
रोमकरांस 7:16
जर मी जे करू नये ते करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो.
रोमकरांस 7:16 г судлах