YouVersion 로고
성경묵상동영상
앱 다운로드
언어 선택
검색 아이콘

प्रेषितांचे कार्य 2 - 인기 성경 구절

1

प्रेषितांचे कार्य 2:38

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा मिळेल आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

비교

प्रेषितांचे कार्य 2:38 살펴보기

2

प्रेषितांचे कार्य 2:42

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत.

비교

प्रेषितांचे कार्य 2:42 살펴보기

3

प्रेषितांचे कार्य 2:4

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

비교

प्रेषितांचे कार्य 2:4 살펴보기

4

प्रेषितांचे कार्य 2:2-4

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

अकस्मात आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला व ज्या घरात ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरले. नंतर अग्नीसारख्या निरनिराळ्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक एक अशा स्थिरावल्या. ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

비교

प्रेषितांचे कार्य 2:2-4 살펴보기

5

प्रेषितांचे कार्य 2:46-47

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत. देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे.

비교

प्रेषितांचे कार्य 2:46-47 살펴보기

6

प्रेषितांचे कार्य 2:17

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या माझा संदेश घोषित करतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील

비교

प्रेषितांचे कार्य 2:17 살펴보기

7

प्रेषितांचे कार्य 2:44-45

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत.

비교

प्रेषितांचे कार्य 2:44-45 살펴보기

8

प्रेषितांचे कार्य 2:21

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा धावा करील त्याचा बचाव होईल.’

비교

प्रेषितांचे कार्य 2:21 살펴보기

9

प्रेषितांचे कार्य 2:20

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

परमेश्वराचा महान व वैभवशाली दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल

비교

प्रेषितांचे कार्य 2:20 살펴보기

이전 장
다음 장
YouVersion

매일 하나님과 친밀하게 동행하도록 격려하고 도전하기.

사역

소개

채용 정보

자원 봉사

블로그

기사

유용한 링크

도움

후원

성경 번역본

오디오 성경

성경 언어

오늘의 말씀


디지털 사역

Life.Church
한국어

©2026 Life.Church / YouVersion

개인 정보 취급 정책약관
취약점 공개 프로그램
페이스북트위터인스타그램유튜브핀터레스트