रोमकरांस 10:11-13

रोमकरांस 10:11-13 MRCV

शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.” यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात, परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.”

უფასო საკითხავი გეგმები და დევოციონალები, რომლებიც დაკავშირებულია रोमकरांस 10:11-13-თან