ইউভার্শন লোগো
সার্চ আইকন

मत्तय 3:3

मत्तय 3:3 AHRNT

हवू तोच शे, जेना बारामा यशया भविष्यवक्ता नि सांगेल होता. “उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना कि प्रभु ना रस्ता तयार करा, त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन.”