YouVersion Logo
Search Icon

१ करिंथ 12

12
पवित्र आत्मानं दान
1भाऊसवन, तुम्हीन पवित्र दानसबद्दल अजाण ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा नही. 2तुम्हीन गैरयहूदी व्हतात तवय जश जश वळण तुमले भेटणं तसतस तुम्हीन त्या मुक्या मुर्तिकडे बहकत गयात हाई तुमले माहीत शे. 3यामुये मी तुमले सांगस की, देवना आत्मातीन बोलणारा कोणाताबी माणुस येशु शापित शे अस म्हणस नही; अनी पवित्र आत्मातीन बोलाशिवाय कोणले बी येशु हाऊ प्रभु शे अस म्हणता येस नही.
4 # रोम १२:६-८ कृपादानना येगयेगळा प्रकार शेतस, तरी दान देणारा पवित्र आत्मा एकच शे; 5सेवा कराणा येगयेगळा प्रकार शेतस तरी प्रभु एकच; 6अनी काम कराना येगयेगळा प्रकार शेतस, तरी परमेश्वर एकच शे; तो प्रत्येकले प्रभावशाली बनाडस. 7तरी पवित्र आत्मानं प्रकटीकरण प्रत्येकले उपयोग व्हवाकरता मिळस. 8एकले आत्मातीन बुध्दीनं वचन अनी दुसराले त्याच आत्मातीन ज्ञाननं देवामा येस. 9एकले त्याच आत्मामा ईश्वास; एकले त्याच आत्मामा बरं करानं कृपादान देवामा येस. 10एकले सेवकडतीन अद्भुत कार्य करानी शक्ती; एकले देवना संदेश देवानी शक्ती; एकले देवना पवित्र आत्माना दानसले वळखाणी शक्ती; एकले अनोळखी भाषा बोलानी शक्ती; अनं एकले अनोळखी भाषासना अर्थ सांगानी शक्ती मिळस; 11तरी हाई सर्व कामे तोच एक देवना आत्मा करस, तो त्याना ईच्छाप्रमाणे एकएकले ती वाटी देस.
एक शरिरना बराच भाग
12 # रोम १२:४,५ जश शरीर एक राहीन त्याले अवयव बराच राहतस अनी त्या शरिरना अवयव बराच राहीन सर्व मिळीन एक शरीर बनस, तसा ख्रिस्तनं शरीर बी शे. 13कारण आपण यहूदी राहुत किंवा गैरयहूदी राहुत, दास राहुत किंवा स्वतंत्र राहुत, आपले सर्वासले एक आत्म्यामा, एक शरीर व्हवाकरता बाप्तिस्मा मिळेल शे, अनी आपण सर्व एकच आत्माघाई एकत्र व्हयेल शेतस. 14कारण शरीर एक अवयव नही तर बराच अवयवनं शे. 15जर पाय सांगी, मी हात नही, तर त्यावरतीन तो शरिरना भाग नही अस व्हस नही. 16जर कान सांगी, मी डोया नही म्हणीन मी शरिरना भाग नही, तर त्यावरतीन तो शरिरना नही अस व्हस नही. 17जर पुरं शरीर डोयाच राहत, तर ऐकणं कोठे राहत? अनी जर पुरा शारीरतिन ऐकणंच राहत तर वास लेवानं कोठे राहत. 18पण देवनी त्याना ईच्छाप्रमाणे सर्व भागसले एक एक करीसन शरिरमा ठेव. 19त्या सर्व अवयव मिळीन एक राहतात तर शरीर कोठे राहतं. 20तर मंग अवयव बराच राहीन शरीर एक शे. 21डोयाले हातले म्हणता येस नही की, माले तुनी गरज नही, मस्तकले पायले म्हणता येस नही की माले तुनी गरज नही. 22इतलंच नही तर शरिरना ज्या अवयव विशेष कमजोर वाटतस, त्यासनी गरज शे; 23शरिरना ज्या भाग आपण कमी दखाडु नही शेकतस त्यासनावर आपण चांगलच पांघरून टाकीसन विशेष मान देतस, अनी कुरूप आंगले सुंदरता मिळस; 24आपला सुंदर आंगले अशी गरज नही; ज्या कमी शेतस त्यासे विशेष मान भेटाले पाहिजे असा पध्दततीन देवनी शरीर जोडले शे. 25यानाकरता की शरिरमा फुट ऱ्हावाले नको, तर अवयवसनी एकमेकसनी सारखी काळजी लेवाले पाहिजे. 26एक अवयव दुःखी व्हयना तर त्यानासंगे सर्व अवयव दुःखी व्हतस; एक अवयवनी वाहवा व्हयनी तर त्यानाबरोबर सर्व अवयव आनंदीत व्हतस. 27तुम्हीन ख्रिस्तनं शरीर शेतस, प्रत्येकजण आपआपला कामप्रमाणे त्याना अवयव शेतस. 28#इफिस ४:११तसे देवनी मंडळीत कितलातरी जणसले नेमले शे; पहिला प्रेषित, दुसरा संदेष्टे, तिसरा शिक्षक शिवाय अद्भुत कार्य करनारा, आरोग्य देवाकरता कृपादान मिळेल, मदत करनारा, व्यवस्था करनारा, अनोळखी भाषा बोलणारा. 29सर्वाच प्रेषित शेतस का? सर्वाच संदेष्टा शेतस का? सर्वाच अद्भुत कार्य करनारा शेतस का? 30सर्वासले बरा कराना कृपादान शेतस का? सर्वाच भिन्नभिन्न भाषा बोलतस का? भाषासना अर्थ सर्वच सांगतस का? 31श्रेष्ठ कृपादानसनी प्रबळ ईच्छा धरा; पण त्यानाशिवाय एक सर्वोकृष्ट रस्ता मी तुमले दखाडसु.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in