YouVersion Logo
Search Icon

मार्क 5:25-26

मार्क 5:25-26 IRVMAR

आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते.