यहेज्केल 4:4-5
यहेज्केल 4:4-5 MARVBSI
आणखी तू आपल्या डाव्या कुशीवर नीज व इस्राएल घराण्याचा अधर्म त्या कुशीवर ठेव; जितके दिवस तू त्या कुशीवर निजून राहशील, तितके दिवस त्यांच्या अधर्माचा भार वाहत राहा. कारण त्यांच्या अधर्माच्या वर्षांइतके दिवस मी तुझ्या हिशोबी गणले आहेत; तीनशे नव्वद दिवस तुला इस्राएल घराण्याचा भार वाहायचा आहे.



