1
स्तोत्र. 137:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
Compare
Explore स्तोत्र. 137:1
2
स्तोत्र. 137:3-4
तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
Explore स्तोत्र. 137:3-4
Home
Bible
Plans
Videos